Skip to main content

Posts

Showing posts from 2018

Changing wiper blades on Ford Figo

It has been a while that I have not paid personal attention to our Ford Figo. This vehicle has run 80 thousand kilo meters and served us well for close to 8 years. I recently had changed the front tyres on it from Yokohama Earth 1 to Apollo (cannot remember the brand) stock size. The rubber cost me about Rs.9000. And then I spent some more on rubber this weekend.

But today I decided to play attention to the broken rubber on front wiper. The picture on the left shows what had become of it. This was also causing damage to the windscreen. There are probably some scratches there which will need 3M care. I remember changing these just last year with the Authorised Ford service station in Hyderabad. But, I really don't know the life of the wiper rubber, so cannot complain. 
I guess this is mostly the result of lot of heat making the rubber brittle and running the wipers without water. The later happens a lot in case of Ford Figo because of it's unconventional placement of wiper contro…

जाग

रात्रीचा १ वाजला आहे . डोळे झोपाळले आहेत , पण मन झोपू देत नाही . एक साधा सोपा सिनेमा एवढं करू शकतो?
अर्ध्या तासा पूर्वी 'कील्ला' हा सिनेमा पहिला.  एखादी गोष्ट , नव्हे भावना किंवा संवेदना म्हणू कमीत कमी शब्दात कशी सांगावी याचा उत्तम उदाहरण म्हणजे किल्ला हा सिनेमा. पावसाळी ओला चिंब आणि हिरवा कोकण, १९९० च्या आसपासच साधं सोपं राहणीमान, मोबाईल / इंटरनेट च्या विळख्यात न सापडलेलं 'बाल'पण हे सगळंच खूप नॉस्टॅल्जिक वाटत. गोष्ट सांगता नाही येत, पण भावते नक्की. दिग्दर्शक स्वतःच DoP असल्यामुळे प्रत्येक फ्रेम ने डोळे दिपून जातात. मराठीतला संतोष सिवन आहे हा अविनाश अरुण. बदल , त्याच्याशी जुळवून घेण्याची माणसाची धडपड, आई मुलाचे नाते हे सगळं एका पौगंडावस्थेतील मुलाच्या दृष्टिकोनातून दाखवलं गेलंय .
मला या फिल्मने जाग ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे, माझ्या आणि माझ्या कुटुंबाचा आयुष्यात मागच्या एका वर्षात झालेले बदल मला एक वेगळा connect देऊन गेले. जुलै २०१७ मध्ये आम्ही हैदराबाद हुन नोएडा ला आलो. मी नोकरी बदलली आणि त्यामुळे घरही बदलावे लागले. ८ वर्षं हैद्राबादला राहिल्यावर, तिथून उत्तर भारतात…